Pracharya Dr. Niteen Savagave Foundation Sangli
Form
Admin
सर्व जेष्ठ नागरिक, बंधु-भगिनी, तरुण सहकारी मित्रांना नम्र विनंती की खालील फॉर्म भरून सहकार्य करावे.
१) सध्याच्या राजकीय गढूळ वातावरणात प्राचार्य डॉ. नितीन सावगावे सरांच्या सारखी उच्चशिक्षित - अनुभव असणारी व्यक्ती पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून असावी का?
होय
नाही
२) प्राचार्य डॉ. नितीन सावगावे सरांना भाजपा कडून उमेदवारी मिळाली तर त्यानां निवडून आणण्यासाठी पुढाकार घेऊन सहकार्य करणार का?
होय
नाही
३) आपल्या भागातील 3 ज्वलंत प्रश्न लिहावेत :
४) आपले नाव व मोबाईल नंबर दिलात तर तुमच्या सहकार्याने ते प्रश्न सोडवणे सोपे होईल.
अ) आपले नाव:
क) मोबाईल नंबर:
५) तुमच्या माहितीतील भाजपा नेत्यांच्याकडे प्राचार्य डॉ. नितीन सावगावे सरांना उमेदवारी देणेसाठी त्यांच्या नावाची शिफारस करणार का?
होय
नाही
सबमिट करा